गालिचा सोडून ज़ाण्याच़े महत्त्व कळले नाही, कोणी समज़ावून सांगेल काय?

या कथेनुसार गालिचा सोडून जाण्याचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे असे वाटते.

आपल्याला जे हवं आहे आणि जे प्रत्यक्षात आपल्याला मिळतं त्यातला फरक मला आता कळला आहे. इथून पुढे मला काहीच नको आहे, जे मिळेल ते स्वीकारायला मी तयार आहे आता.