कथा आणि अनुवाद छानच आहे. अशाच आणखी कथा/अनुवाद वाचायला आवडतील. साडी बरोबरच "जेमिमा वहिनी" (भाभी?) आणि जेमिमाभाभींचे आपल्या शोहरविषयी एकेरी संबोधन अफगाणिस्तानच्या पार्श्वभूमीवर वेगळे वाटले.