अफगाणिस्तान व इराकावर बळज़बरी करून झ़ाल्यावर आता अमेरिकेच़ा डोळा इराण व सीरिया ह्या देशांवर दिसत आहे. च़ू भू द्या घ्या. बिचाऱ्या खुर्शीद आणि रहमताने पळायच़े तरी कुठे?

खरे आहे. अफगाणिस्तान आणि इराक नंतर बुश प्रशासन (कुशासन?) इराण आणि/किंवा सिरीया यांना आपले भक्ष्य बनवणार आहे की काय असे वाटते.

अमेरिकेचे परराष्ट्र धोरण सामान्य जनतेला अंधारात ठेवून नेते आणि मोठे भांडवलदार ("मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स" दुवा , ) चालवतात असे वाटते. त्यामुळे "अमेरिकेचा डोळा" म्हणण्याऐवजी "बुश कुशासनाचा डोळा" म्हणणे जास्त योग्य आहे असे वाटते.