फ़ार छान माहिती दिलीत आपण.

खगोलभौतिकशास्त्र हा तसा माझ्या हौसेचा विषय आहे. म्हणजे १-२ पुस्तके वाचून कळले की मला काहीच कळत नाही. आईन्सटाईनचा सापेक्षतावाद म्हणजे तर कहर आहे. असो.