अनुवाद चांगला जमला आहे. कथा बरी आहे.

गालिचा सोडून जाण्याचे प्रयोजन मलाही समजलेले नाही. आपल्याला जे हवं ते आणि प्रत्यक्षात जे मिळतं त्यात फरक असला तरी हे विधान स्वतःच कष्ट करून विणलेला गालिचा मागे सोडून जाण्याचे प्रयोजन/समर्थन म्हणून पटले नाही.