प्रतिद्रव्ये व प्रतिकणाबद्दल (?) उत्सुकता या लेखाने वाढली आहे. महास्फोटाच्या नंतर निर्माण झालेल्या एकूण उर्जेपैकी बऱ्याच उर्जेचा हिशोब लागत नाही असे ही ऐकून आहे (अवऊर्जा (?)) . याबाबत अधिक वाचायला ही आवडेल.

As this NASA chart indicates, 70 percent or more of the universe consists of dark energy, about which we know next to nothing.