स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा जीव वाचवण्याच्या मोहापायीच (परक्या देशात भिकाऱ्यासारखे जगणे पत्करून) त्यांनी देशांतराचा निर्णय घेतला. तसे समजले तर मग मोहाचे पाश तोडणे विसंगती दाखवते असे वाटत नाही का?