कथा चांगली आहे, आवडली. अनुवाद चांगला केला आहे, पण अफगाणिस्तानच्या पार्शभूमीवर आधारीत अनुवादाबद्दल शशांकरावांनी मांडलेला मुद्दा विचार करण्याजोगा आहे. गालिच्याचे चित्र छान आहे.

राधिकाताईंच्या प्रतिसादातील मोहपाशामधील रूपक आवडले.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.