कथा चांगली वाटली. पण पांढरा गालिचा सोडून जाण्यामागचे स्पष्टीकरण नीटसे पटले नाही. गालिचाचे चित्र अप्रतिम.