छानच लिहिलं आहे तुम्ही साक्षी.
माझा अत्यंत आवडता पदार्थ ! आणि गणूचाही !!!
मोदक करण्यासाठी साचा सुद्धा मिळतो ( ज्याला आम्ही मोदकपात्र म्हणतो ! ) त्यात केले आहेत मी मोदक, ते बऱ्यापैकी सोपे जातात बनवायला आणि एकसारखेही बनतात ! आपण म्हणालात ते मोदकपात्र आमच्याकडे नाही, पण माझ्या आठवणीप्रमाणे आई इडलीपात्रात मोदक ठेवून उकडवते असे वाटते. आई,चुभूदेघे गं !