मोदक मस्तच ! छान सविस्तर कृती लिहिली आहे.

थोडी खसखस भाजून सारणात घातली तर सारण खमंग लागते. उकडीसाठी पिठाएवढे पाणी घातल्यास उकड जरा जास्तच घट्ट होते असा माझा तरी अनुभव आहे त्यामुळे मी १ वाटी पिठास सव्वा वाटी पाणी घेते.

आणि समजा उकड शिल्लक राहिली तर निवगऱ्या आहेतच ! :-)