उकडीच्या मोदकासोबत मुरूडशेंगही बनवतात. करंजीसारखीच असते ही.
बाकी कृती वरील प्रमाणेच. फक्त करंजीसारखा आकार देवून मुरूडशेंगेप्रमाणे नक्षीदार मुरड घालून बंद करायची वाटी.