अतिशय माहितीपूर्ण लेख आणि ही माहिती दिल्याबद्दल आभार. सध्याच्या काळातील घटनेसंबंधी असल्याने जास्त चांगला वाटला. तुमच्या लेखातील 'प्रश्नोपनिषद' डोके चक्रावून सोडते. भाषाशैली पण चांगली आहे. विज्ञान-काल्पनिका वाचतोय असेच वाटत होते. पण ही काल्पनिका नसून सत्य असल्याने तुम्ही म्हटले आहे तसेच मी पण म्हणते -
हे असंगतीचे कोडे लवकरात लवकर आणि समाधानकारक पद्धतीने सुटावे ह्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांना मनःपूर्वक शुभेच्छा.