म्हणजे? अजून एक कथा आहे की काय??

त्याप्रमाणे कथेच्या घटनास्थळाला समजून घेऊन योग्य शब्द वापरून भाषांतर करण्यात मी कमी पडल्याने चुका झाल्या आहेत खऱ्या. पुढच्या वेळेस खचितच मी आणखीन नीट प्रयत्न करेन.