गणू माझा सर्वाऽऽऽत छान दोस्त आहे. त्याला मोदक खूप आवडतात. हे सांगितलं तर यात कुठे आणि कोणाचा अपमान झाला?

श्री गजानन म्हणजे मस्करी नव्हे!

असूच शकत नाही, कारण ते माझे वडील आहेत !