वेदश्री,
छान कथा आणि अनुवादही. चिमुकला मुलगा व त्याच्या चेहऱ्यावरील भाव डोळ्यासमोर उभे राहिले आणि पांढऱ्या गुलाबांचा गुच्छही.श्रावणी