या साठी नवा प्रतिशब्द हवा आहे. निरूपण हा काहिसा जड वाटेल शब्द कथांसाठी पण निरूपण म्हणजे नक्की इंग्रजीत काय? नॅरेशन असू शकेल? कथनशैली कसा आहे? निवेदन चालेल? नॅरेशन ला वर्णन ही पुरेसे ठरेल का?