वा सर्वसाक्षी,
उकडीचे मोदक म्हणजे आमचा दुर्बलबिंदू. (खाण्याच्या बाबतीत तसा 'कुठला नाही' म्हणा?) मस्त मजा आली वाचताना. समोर ठेवलेले मोदकाचे ताटच संपवतोय असे वाटले. गरम मोदकांवर साजूक तुपाची धार खाऽऽऽस....!