साक्षी,
मोदकाची पाककृती छान आणि सविस्तर दिली आहे. धन्यवाद. उकडीच्या मोदकांबरोबर डाळिंब्यांची उसळ हा मेनु ठरलेला असायचा आमच्याकडे गणपतीच्या दिवशी.
रोहिणी