वा सुखदा,

सुरणाचा किस करून पाहीला पाहिजे.

मुगाची डाळ उपासाला चालते? मला नाही वाटत.

उपासाला सुरण किसून जिरे तुपाच्या फोडणीत परतावा शिजत आला की मीठ, दाण्याचा कूट आणि कोथिंबीर घालून नीट मिसळून घ्यावा. शिजला की किंचीत साखर आणि लिंबाचा रस घालून उतरवावा. हा उपासाला चालतो.

सुरण (आतून) लाल असेल तर खाजत नाही. पांढरा सुरण फार खाजतो.