सुंदर गझल,"साक्षात्कार" विशेष भावला.

पण तार स्त्रिलिंगीच असते,माझ्या माहितीनुसार!

बाकी सर्वच शेर उत्तम! शुभेच्छा!