रेड, भोमेकाका, शशांक, प्रवासी, चक्रपाणि, विसोबा खेचर, राजीव_अनंत, चित्त, नीलहंस, ऐयार, सुखदा, प्रभाकर पेठकर, मीरा फाटक, मृदुला,

लेख वाचल्याबद्दल, आवडल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

तो,

लेख वाचल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. ह्या लेखाने तुमची प्रतिपदार्थ वगैरे गोष्टींबद्दलची उत्सुकता वाढली ही चांगली गोष्ट आहे. मात्र तुम्हाला हा लेख आवडला अथवा नाही, हे तुमच्या प्रतिसादामधून समजले नाही. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

-वरदा