वेदश्री,

मुळ कथा व तु केलेला अनुवाद मस्तच आहे.  त्या लहान मुलाच्या चेहऱ्यावरील निरागस भाव तुझ्या अनुवादातून प्रगट होतात. आणि तो पांढऱ्या गुलाबाचा गुच्छ तर अप्रतिम.

रोहिणी