आपण श्वास घेतो, अन्न पचवतो तेव्हा हजारो जीवाणू मरतात. बहुतेक सर्व अन्नपदार्थाने कुठल्या ना कुठल्या जिवाचा घात होत असतो. तेव्हा जीवो जीवस्य जीवनम् हे ओळखणे महत्त्वाचे.