लेखात उल्लेख केलेल्या नारायण धारप यांच्या 'लुचाई' कादंबरीचे सालेम्स लॉट शी साम्य आहे असे दिसून येते.