प्रवासी , झोपसंगीत मस्तच जमले आहे.... तुमचा संगीतातला बारकावा आणि झोपेतलासुद्धा प्रशंसनीय आहे... अहाहा! घोरणे... आरोह.. अवरोह...तंबोर्‍याच्या तारा... पांघरूण... ख्याल..भैरवी...
   एकूणच सगळे वातावरण संगीतमय.. नाही नाही... झोपमय....