हॅन्डऑफ - हस्तांतरण, रिसिलेक्शन - पुनर्निवड, हे प्रतिशब्द कसे वाटतात? (रिसिलेक्शन हा हॅन्डऑफचाच उपप्रकार आहे). हस्तांतरण हे फारच शब्दशः भाषांतर वाटत असल्यास कदाचित स्थलांतर म्हणता येईल (स्थल = बेस स्टेशन अशा संदर्भात)

नंदन