या शोधाचा परिणाम म्हणून आलेले हे भूत जीआयएफ प्रकारचे चित्र आहे. त्याने बनवलेले नाही. कसे बनवायचे (हे चित्र, इतरांना नव्हे) हे त्याला माहीत नाही. मनोगतींना माहीत असल्यास कळवावे.