आवडले.

'तो' आणि 'ती' कथानकात असल्याने, 'तो' खूश झाला असेल का? की ही गोष्ट वाचूनच 'तो' ने 'तो' हे टोपणनाव घेतले असावे? छ्या..‌.सगळेच सापेक्ष आहे राव!

पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत.