दोन्ही भाग एकदमच वाचले. सुरेख लिहिले आहे. सरळ सोपे आणि छान. उदाहरणे छान वापरली आहेत. पुढील लेखांसाठी उत्सुक आहे.
एक शंका. तुम्ही लिहिल्यानुसार-----------
त्याला स्थिर मानायचे ठरवलं तर! अं? कोण स्थिर आहे हे तुम्ही ठरवायचंय नाही का? चला मग त्याला स्थिर करूया. आता तो म्हणेल," मी स्थिर आहे, तेंव्हा जी उल्का मी जात आहे त्या दिशेला पडली ती पहिली वा जी उल्का मला नंतर पडताना दिसली ती दुसरी."
--------------- जर तो स्थीर असेल तर "ती उल्का मी जात आहे त्या दिशेला........" चा अर्थ काय? तो का जात आहे? तो स्थीर आहे ना? मग तो जात असणारी दिशा कोणती?