Bottle चा मराठी अपभ्रंश "बाटली" असा झाला असावा. Bottle करिता एक प्रतिशब्द "शिशी" असा आठवतो, पण तो देखिल फारशी / उर्दू वाटतो.

कोणी bottle करिता योग्य मराठी प्रतिशब्द सुचवू शकेल का?