मिलिंद फणसे,
छंदरचना चांगली जमली आहे.
विद्रोह हा कवितेचा - विशेषतः गज़लेचा विषयच नव्हे असे वाटते. हिंस्र श्वापदे, वासनेचा बाजार, कोंडली स्पंदने, रक्तपाट हा सारा तडफडाट काव्याचे पावित्र्य आणि सौंदर्य ह्यांना बाधक ठरतो आहे असे वाटते.
आपला
(शिवसुंदरवादी) प्रवासी