एक बेडुक : डराव दुसरा : डराव तिसरा : डराव डराव पहिले दोघे : अरे मूर्खा, विषय बदलू नकोस. हीहीही! स्रोत - मराठी मानबिंदू कम्युनिटी, ऑर्कुट.कॉम (पाहण्यासाठी सदस्यत्व आवश्यक)