महाराष्ट्राबाहेरील / भारताबाहेरील मराठी मंडळी आपली मराठी संस्कृती जपतात तेव्हा अभिमानाने आपण त्यांचे गूण गातो. या नववर्षाच्या निमित्ताने ज्या महाराष्ट्राबाहेरील / भारताबाहेरील लोकांनी महाराष्ट्रात राहून त्यांची संस्कृती जपली त्यांची आदरात्मक दखल घेण्यासाठी हा प्रपंच. आपणास माहीत असलेली अशी आदरणीय उदाहरणे येथे द्यावीत ही विनंती.

मनकवडा