भाई कोतवालांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शाळेत असताना मराठीच्या पुस्तकातील या (वर सांगितलेल्या) गोष्टीची आठवण झाली.
दादरच्या कोतवाल उद्यानातील भाईंच्या स्मारकाकडे आजच्या दिवशी तरी कुणाचे लक्ष गेले असेल का ही शंका आहेच.
या आणि अशा अनेक क्रांतिकारकांच्या आठवणींतून सगळ्यांना योग्य प्रेरणा मिळो हीच सदिच्छा.