'बॉटल' शब्दापासून 'बाटली' शब्द आला असला ( किंवा उलट ) तरी या देवाणघेवाणीने जर मराठी बाटत नसेल तर तो शब्द तसाच वापरायला काय हरकत आहे?
शिशी हा शब्द मराठीत अर्धशिशी , पूर्णशिशी या आजारांमध्ये मेंदूचे भाग दर्शवायला वापरला जातो असे वाटते. मराठीत 'शिशी' हा शब्द बाटली या अर्थाने वापरलेला मी तरी बघितलेला नाही. चुभूद्याघ्या.
माझ्यामते 'बॉटल'करता मराठी प्रतिशब्द - 'बाटली' !