वेदश्रीताई,

अहो, माफीच्या अपेक्षेने किंवा तुम्हाला वाईट वाटावे म्हणून प्रतिसाद लिहिला नव्हता. पण मला एकूणच कल्पना समजली नव्हती म्हणून तो प्रश्न विचारला होता. तुम्ही मला व्य. नि. मधून तुम्हाला काय म्हणायचे आहे ते सांगितले आहेच. तुम्ही ते सात्त्विक संतापाने लिहिले आहे असे दिसते. असो.