सर्वांघटी राम देहादेहीं एक । सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी ॥
या ओळीचे निरूपण छान!
"मुक्ती मिळाल्यावर जे स्वतःला धन्य झालो असे समजतात ते अभागी होत."
जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी माणसे जन्मभर देवाकडे याचना करतात. त्या अनुषंगाने हे वाक्य गंभीर आणि विचारात पाडणारे.
श्रावणी