नाही नाही, झालेल्या काही प्रकारांमुळे मी नाव बदलत नाहीये, नक्कीच नाही, तसे असते तर मागील प्रतिसादाला खाली माझे नाव लिहिलेच नसते. "कर नाही त्याला डर कशाची"
माझा "तो"  लेख खरोखरच वाईट विचारांनी लिहिलेला नव्हता, त्यामुळे आता घाबरून जाऊन, परत लेखन कसे करायचे वगैरे विचारांनी मी नाव नक्कीच बदलत नाहीये.
कालच पुन्हा एकवार "झपाटलेला" चित्रपट बघितला आणि हे टोपण नाव घ्यावेसे वाटले.
माझ्या प्रत्येक लेखात शेवट "अनिकेत समुद्र"च नाव असेल.

लवकरच एक मस्त लेख पाठवत आहे..

कळावे,
अनिकेत [तात्या विंचु]