बाटली बरोबर वाटतो... कारण तो प्रचलित शद्ब झालाय.. जसा मराठीतला किंवा हिंदीतला 'गुरू' आता ऑक्स्फ़र्ड च्या शब्दमालेत सुद्धा आलाय...! याने भाषा समृद्ध होते अस मला वाटतं.

याच धाग्यावर - डिक्शनरी ला शब्दमाला योग्य आएह ना..? मी 'इनोव्हेशन' या शब्दाला देखिल मराठी / संस्कृत प्रतिशब्द शोधतोय.. कोणी सांगू शकेल?