कालच एका कारवर एक वाक्य वाचले. त्याला लॉर्ड ऑफ़ द रिंग च्या चित्रपटाचा संदर्भ आहे.

"फ़्रोडो हरला (फ़ेल्ड) . ती रिंग बुश कडे आहे."