'शेवटचे टोक' चालेल? 'ठार शेवट' (ठार वेडा प्रमाणे ) ही काही वाईट नाही पण अगदीच शब्दशः आहे .

(खरं तर 'डेड एंड' ला मराठीत काहीच म्हणत नाहीत, काय म्हणता येईल यावर विचार करता येईल.)