या पानावर अनागोंदीचा अर्थ शोधावा.
तेव्हा, अनागोंदी म्हणजे डिसऑर्डर, कन्फ्यूजन होऊ शकेल फार तर, पण टर्मॉईल नव्हे. थोडक्यात 'सावळा गोंधळ', पण भगवंतांनी अवतार घेण्याच्या लायकीचा (धर्माची ग्लानी, अनाचार, सरकारी यंत्रणा कोलमडणे वगैरे) नव्हे.
- टग्या