चूक दर्शवल्याबद्दल धन्यवाद.
"खळबळ" किंवा "अनागोंदी"पेक्षाही समर्पक शब्द मिळेल का? तुम्ही लिहिले तसे, अनागोंदी पूर्णतः योग्य नाहीये.
तसेच, "खळबळ" ही "अनागोंदी" ची सौम्य आवृत्ती असावी.