आपण तीन दुवे दिले आहेत. त्यातले पहिले दोन संपूर्णतः निष्पक्ष असण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वाटते.
पण तुमच्या तिसऱ्या दुव्यावरची स्टिवन नॅप यांची निरीक्षणे आणि अनुमाने संपूर्णतः नाकारता येत नाहीत असे वाटते.
त्रयस्थ धर्माच्या आणि त्रयस्थ भूमीतल्या या माणसाचा मुद्देसूद आणि सचित्र लेख पुःपुन्हा सदर वास्तू "तेजोमहालय" असण्याकडेच निर्देश करतो असे वाटते.