त्याच्या प्रतिसादाशी पूर्णं सहमती. ताजमहाल हा एखाद्या मशीदीसारखाच दिसतो. घुमटाकार छत आणी मिनार अशी रचना मी तरी अजून एखाद्या मंदिराची बघितली नाही आहे. त्याचप्रमाणे त्यांवरील नक्शी सुधा फारसी की उर्दू तत्सम भाषेत आहे.