वावा सुभाषराव, मस्तच जमले आहे. मूळ गाण्याच्या चालीत आशाताई म्हणत आहेत अशी कल्पना करून गाणे वाचले. हसून हसून लोटपोट झालो.
त्या चोरांनी, त्या चोरांनी, ठेवले होते कॅमेरे