तो महोदय,

तुमच्यापाशी असलेले सुजाणत्त्व कुठून आले ? तसेच, ते इतरत्र वाटण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, हे सांगू शकाल का? आपल्या समाजात तुमच्यापाशी असलेल्या सुजाणत्त्वाची कमतरता आहे, असे वाटते.

ताजमहालाची बाबरी मशीद न होवो म्हणजे मिळवले.