थोडक्यात अशा अनेक 'कॉन्स्पिरसी थिअरीज' आहेत. ज्याला मोजके 'तज्ञ' सोडल्यास इतरांची मान्यता नाही.
पूर्णपणे सहमत.
बहुसंख्य जनता, ह्या गोबेल्सलाही लाजवील अश्या आक्रमक "तज्ज्ञ" प्रचारकांकडे ढुंकूनही पहात नाही हे आपल्या देशाचे सुदैव !!