वेगळा

हे वाचले तर समजते की आपण व्यक्तीच्या कार्यालासुद्धा संदिग्धता देऊ शकतो. वास्तु वगैरे सारख्या निर्जीव गोष्टी तर क्षुल्लक आहेत.

उप-जातीय, जातीय, धार्मिक, प्रांतिक, भाषिक, नगरीय, वांशिक --- अस्मितेचे इतके विविध प्रकार जपता जपता आपली दमछाक होते आहे. आणि तेही आपल्याला कळत नाही, इतका बुद्धीवर मेद चढतो आहे. असो.